१८ एप्रिल - आजचा दिनविशेष - ठळक

  • आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिन

पुढे वाचा..


१८ एप्रिल जन्म

१८५८: धोंडो केशव कर्वे - भारतीय प्राध्यापक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते - भारतरत्न, पद्म विभूषण (निधन: ९ नोव्हेंबर १९६२)

पुढे वाचा..


१८ एप्रिल निधन

१९९९: रघूबीर सिंह - भारतीय छायाचित्रकार - पद्मश्री (जन्म: २२ ऑक्टोबर १९४२)
१९७२: पांडुरंग वामन काणे - भारतीय भारतशास्त्रज्ञ आणि संस्कृत विद्वान - भारतरत्न (जन्म: ७ मे १८८०)
१९५५: अल्बर्ट आईनस्टाईन - जर्मन आणि अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: १४ मार्च १८७९)
१८९८: दामोदर हरी चापेकर - महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी (जन्म: २४ जून १८६९)

पुढे वाचा..


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024