१ मार्च - दिनविशेष

  • जागतिक नागरी संरक्षण दिन

१ मार्च घटना

२००२: पेसेटा हे चलन सोडून देऊन स्पेनने यूरो हे चलन स्वीकारले.
१९९८: एकूण १ अब्ज डॉलर पेक्षा जास्त कमाई करणारा टायटॅनिक हा पहिला चित्रपट झाला.
१९६१: अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी पीस कॉर्पस स्थापन करते.
१९४८: गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
१९४७: आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास सुरूवात झाली.

पुढे वाचा..



१ मार्च जन्म

१९६८: सलील अंकोला - क्रिकेटपटू
१९४४: बुद्धदेव भट्टाचार्य - पश्चिम बंगालचे ७वे मुख्यमंत्री
१९३०: राम प्रसाद गोएंका - उद्योगपती (निधन: १४ एप्रिल २०१३)
१९२२: यित्झॅक राबिन - इस्त्रायलचे ५वे पंतप्रधान - नोबेल पुरस्कार (निधन: ४ नोव्हेंबर १९९५)
१९२२: नानासाहेब धर्माधिकारी - महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव - महाराष्ट्र भूषण

पुढे वाचा..



१ मार्च निधन

२०१६: जिम किमसे - AOLचे सहसंस्थापक (जन्म: १५ सप्टेंबर १९३९)
२००३: गौरी देशपांडे - कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री (जन्म: ११ फेब्रुवारी १९४२)
१९९४: मनमोहन देसाई - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक (जन्म: २६ फेब्रुवारी १९३७)
१९९१: एडविन एच लँड - पोलाराईड कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक (जन्म: ७ मे १९०९)
१९८९: वसंतदादा पाटील - महाराष्ट्राचे ६वे मुख्यमंत्री (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७)

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024