१२ मार्च - दिनविशेष


१२ मार्च घटना

२००१: ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९९९: चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड नाटो (NATO) मधे सामील झाले.
१९९३: मुंबई येथे १२ बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिक जण ठार झाले, तर हजारो जखमी झाले.
१९९२: स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.
१९९१: जेजुरी येथील खंडोबा मंदिरात चोरी.

पुढे वाचा..



१२ मार्च जन्म

१९८४: श्रेया घोशाल - प्रसिध्द पार्श्वगायिका - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९३३: विश्वनाथ नरवणे - लेखिका कविता
१९३१: हर्ब केलेहर - साउथवेस्ट एअरलाईन्सचे सहसंस्थापक
१९१३: यशवंतराव चव्हाण - भारताचे ५वे उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (निधन: २५ नोव्हेंबर १९८४)
१९११: भाऊसाहेब बांदोडकर - गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक (निधन: १२ ऑगस्ट १९७३)

पुढे वाचा..



१२ मार्च निधन

२०२१: तपन कुमार सरकार - भारतीय-अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंता आणि शैक्षणिक (जन्म: २ ऑगस्ट १९४८)
२००१: रॉबर्ट लुडलुम - अमेरिकन लेखक (जन्म: २५ मे १९२७)
१९६०: क्षितीमोहन सेन - भारतीय इतिहासकार (जन्म: २ डिसेंबर १८८०)
१९४२: रॉबर्ट बॉश - बॉश कंपनीचे संस्थापक (जन्म: २३ सप्टेंबर १८६१)
१९२५: सन यट-सेन - चीन प्रजासत्ताकचे पहिले अध्यक्ष (जन्म: १२ नोव्हेंबर १८६६)

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024