१६ मार्च - दिनविशेष


१६ मार्च घटना

२००१: नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.
२०००: भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिमय सिकदर यांना के. के. बिर्ला पुरस्कार जाहीर केला.
१९७६: इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.
१९६६: अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४५: दुसरे महायुद्ध रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.

पुढे वाचा..



१६ मार्च जन्म

१९३६: प्रभाकर बर्वे - चित्रकार आणि कोरा कॅनव्हासचे लेखक
१९३६: भास्कर चंदावरकर - संगीतकार
१९३२: कर्ट डिमबर्गर - फ्रिट्झ विंटरस्टेलर, मार्कस श्मक, हर्मन बुहल यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक
१९२५: लुइस ई. मिरमोंटेस - गर्भनिरोधक गोळीचे संशोधक (निधन: १३ सप्टेंबर २००४)
१९२१: फहाद - सौदी अरेबियाचा राजा (निधन: १ ऑगस्ट २००५)

पुढे वाचा..



१६ मार्च निधन

२००७: मंजुरूल इस्लाम - बांगला देशचा क्रिकेटपटू (जन्म: ४ मे १९८४)
१९९०: वि. स. पागे - स्वातंत्र्यसैनिक, रोजगार हमी योजनेचे जनक (जन्म: २१ जुलै १९१०)
१९६८: समृतरा राघवाचार्य - भारतीय गायक, निर्माते (जन्म: १९ जुलै १९०२)
१९४६: उस्ताद अल्लादियाँ खान - जयपूर-अत्रौली घराण्याचे संस्थापक, गान सम्राट (जन्म: १० ऑगस्ट १८५५)
१९४५: बाबाराव सावरकर - अभिनव भारत संघटनेचे संस्थापक (जन्म: १३ जून १८७९)

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024