१७ मार्च - दिनविशेष


१७ मार्च घटना

१९९७: मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला सुरवात झाली.
१९६९: गोल्ड मायर ह्या इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
१९५७: व्हॅनगार्ड-१ या अमेरिकेच्या पहिल्या सौरउर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.

पुढे वाचा..



१७ मार्च जन्म

१९७९: शर्मन जोशी - अभिनेते
१९६२: कल्पना चावला - भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (निधन: १ फेब्रुवारी २००३)
१९२७: विश्वास - स्वातंत्र्यवीर सावरकरपुत्र
१९२०: शेख मुजीबुर रहमान - बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष (निधन: १५ ऑगस्ट १९७५)
१९१०: अनुताई वाघ - समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ - पद्मश्री, जमनालाल बजाज पुरस्कार (निधन: २७ सप्टेंबर १९९२)

पुढे वाचा..



१७ मार्च निधन

२०२०: बेट्टी विल्यम्स - उत्तर आयरिश शांतता कार्यकर्त्या - नोबेल पारितोषिक (जन्म: २२ मे १९४३)
२०१९: मनोहर पर्रीकर - गोव्याचे १०वे मुख्यमंत्री - पद्म भूषण (मरणोत्तर) (जन्म: १३ डिसेंबर १९५५)
२०१७: डेरेक वॉलकॉट - सेंट लुसियन कवी आणि नाटककार - नोबेल पुरस्कार (जन्म: २३ जानेवारी १९३०)
२०००: राजकुमारी दुबे - पार्श्वगायिका व अभिनेत्री
१९८५: दत्ता फडकर - भारतीय क्रिकेटर (जन्म: १२ डिसेंबर १९२५)

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024