२१ मार्च – जागतिक कविता दिन / जागतिक कटपुतली दिन / आंतरराष्ट्रीय रंग दिन / आंतरराष्ट्रीय जंगल दिन

२१ मार्च – घटना

१५५६: ख्रिश्चन धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे सांगणार्‍या आर्चबिशप थॉमस क्रॅनमर यांना शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले. १६८०: शिवाजी महाराजांनी कुलाबा रायगड किल्ल्याची बांधणी सुरू...

२१ मार्च – जन्म

१७६८: फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १८३०) १८४७: कालजंत्रीकार बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १९०६) १८८७: देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट...

२१ मार्च – मृत्यू

१९७३: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १८९१) १९७३: आतुन कीर्तन वरुन तमाशा या नाटकाचा प्रयोग करत असतानाच नटवर्य शंकर घाणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने...