२९ फेब्रुवारी

२९ फेब्रुवारी – घटना

१९९६: क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज संघाला ७३ धावांनी...

२९ फेब्रुवारी – जन्म

१८९६: भारताचे ४ थे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९९५) १९०४: भरतनाट्यम नर्तिका रुक्मिणीदेवी अरुंडेल यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९८६) १९४०: उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचा जन्म. १९८४: भारतीय हॉकी...

२९ फेब्रुवारी – मृत्यू

१५९२: इटालियन संगीतकार अलेस्सांद्रो स्ट्रिजियो यांचे निधन. १९४०: इंग्लिश लेखक एडवर्ड फ्रेडरिक बेन्सन यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९४७) १९४४: फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष पेह्र एविंड स्विन्हुफ्वुड यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८६७) १९५६: फिलिपाईन्सचे...
Content Protection by DMCA.com