१ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना.

१७७४: जोसेफ प्रिस्टले, कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.

१८७६: कोलोरॅडो अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले.

१९१४: पहिले महायुद्ध – जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.

१९४४: पोलंडची राजधानी वॉर्सॉमधे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.

१९६०: इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.

१९८१: अमेरिकेत एम.टी.व्ही. चे प्रसारण सुरु झाले.

१९९४: भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.

१९९६: कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

२००१: सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली.

२००८: अकरा पर्वतारोहणांचा के२ या जगातील दुसरया उंच शिखरावर मृत्यू झाला.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.