१ ऑगस्ट – घटना
१७७४: जोसेफ प्रिस्टले, कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.
१८७६: कोलोरॅडो अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले.
१९१४: पहिले महायुद्ध - जर्मनीने रशिया विरुद्ध...
१ ऑगस्ट – जन्म
ख्रिस्त पूर्व १०: रोमन सम्राट क्लॉडियस यांचा जन्म.
१७४४: लॅमार्क फ्रेंच शास्त्रज्ञ जीन बाप्टिस्टे यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १८२९)
१८३५: कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे यांचा जन्म. (मृत्यू:...
१ ऑगस्ट – मृत्यू
११३७: फ्रान्सचा राजा लुई (सहावा) यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १०८१)
१९२०: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे मुंबई येथे निधन. (जन्म: २३ जुलै १८५६ - रत्नागिरी)
१९९९: बंगाली साहित्यिक निरादसी...