१ फेब्रुवारी – दिनविशेष

१ फेब्रुवारी – दिनविशेष

जागतिक बुरखा / हिजाब दिन

  • १ फेब्रुवारी – घटना
    १ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना. १६८९: गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले. १८३५: मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत. १८८४: ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. १८९३: थॉमस एडिसनने […]
  • १ फेब्रुवारी – जन्म
    १ फेब्रुवारी रोजी झालेल्या जन्म. १८६४: अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९४३) १८८४: महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी […]
  • १ फेब्रुवारी – मृत्यू
    १ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू. १९७६: क्‍वांटम मॅकॅनिक्स मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वेर्नर हायसेनबर्ग यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १९०१) १९८१: डग्लस एअरक्राफ्ट कंपनी चे संस्थापक डोनाल्ड विल्स डग्लस सिनियर यांचे निधन. (जन्म: […]