१ जुलै रोजी झालेले जन्म.

१८८७: कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचा जन्म.

१८८२: भारतरत्न (१९६१), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९६२)

१९१३: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, रोहयो योजनेचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट १९७९)

१९३८: प्रख्यात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म.

१९४९: केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आणि भाजपचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांचा जन्म.

१९६१: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचा जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी २००३)

१९६६: रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.