१ मे – जागतिक कामगार दिन / महाराष्ट्र दिन / गुजरात दिन

१ मे – जागतिक कामगार दिन / महाराष्ट्र दिन / गुजरात दिन – दिनविशेष

१ मे – घटना

१८९०: जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.
१९६०: मुंबईसह मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य आणि गुजरात या स्वतंत्र राज्यांचा निर्माण झाला.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


१ मे – जन्म

१९१९: भारतीय भाषेतील प्रतिभासंपन्न पार्श्वगायक मन्ना डे यांचा जन्म.
१९७१: भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर अजित कुमार यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


१ मे – मृत्यू

१९५८: नाटककार गणेश शिवराम उर्फ नाना जोग यांचे नागपुर येथे निधन.
१९७२: उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.