१० फेब्रुवारी

१० फेब्रुवारी – घटना

१९२३: टेक्सास टेकनॉलोजिकल कॉलेज सध्याचे टेक्सास टेक विद्यापीठाची स्थापना केली. १९२९: जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले. १९३१: भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे...

१० फेब्रुवारी – जन्म

१८०३: दानशूर व शिक्षणतज्ञ जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १८६५) १८९४: इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड मॅकमिलन यांचा जन्म. (मृत्यू: २९ डिसेंबर १९८६) १९१०: साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ दुर्गा...

१० फेब्रुवारी – मृत्यू

१८६५: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्‍रिक लेन्झ यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८०४) १९१२: निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर यांचे निधन. (जन्म: ५...