१० जानेवारी रोजी झालेले जन्म.

१७७५: बाजीराव पेशवे (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १८५१ – ब्रम्हावर्त)

१८९६: वास्तुसंग्राहक दिनकर गंगाधर केळकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १९६६)

१९००: महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १९६३)

१९०१: इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा पनवेल येथे जन्म.

१९१९: संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे यांचा जन्म.

१९२७: तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांचा जन्म.

१९३०: भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखकबासु चटर्जी यांचा जन्म. (मृत्यू: ४ जून २०२०)

१९४०: पार्श्वगायक व संगीतकार के. जे. येसूदास यांचा जन्म.

१९५०: आदिवासींसाठी आयुष्य वेचणारया नाजुबाई गावित यांचा जन्म.

१९७४: हिंदी चित्रपट अभिनेते ह्रितिक रोषन यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.