१० जुलै रोजी झालेले जन्म.

१९०३: साहित्यिक रा. भि. जोशी यांचा जन्म.

१९१३: कवयित्री पद्मा गोळे यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी १९९८)

१९१४: सुपरमॅन हिरो चे सहनिर्माते जो शस्टर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९२)

१९२१: स्माईली चे निर्माते हार्वे बॉल यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल २००१)

१९२३: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १९८७)

१९३४: पद्मभूषण विजेते जामखेड मॉडेल चे जनक डॉ. रजनीकांत आरोळे यांचा सुपे अहमदनगर येथे जन्म.

१९४०: अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्डस चे सभासद लॉर्ड मेघनाद देसाई यांचा जन्म.

१९४३: अमेरिकन टेनिस खेळाडू आर्थर अ‍ॅश यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९९३)

१९४५: इंग्लिश टेनिस खेळाडू व्हर्जिनिया वेड यांचा जन्म.

१९४९: क्रिकेटपटू समालोचक सुनील गावसकर यांचा जन्म.

१९५०: पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.