१० जून रोजी झालेले मृत्यू.

१८३६: फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञआंद्रे अ‍ॅम्पिअर यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १७७५)

१९०३: इटालियन गणितज्ञ लुइ गीक्रेमॉना यांचे निधन.

१९०६: गुजराती लेखक समीक्षक गुलाब दासब्रोकर यांचे निधन.

१९५५: भारतीय-अमेरिकन गोल्फर मार्गारेट अॅबॉट यांचे निधन. (जन्म: १५ जून १८७८)

१९७६: पॅरामाउंट पिक्चर्स चे सहसंस्थापक अॅडॉल्फ झुकॉर यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १८७३)

२००१: सामाजिक कार्यकर्त्या फुलवंतीबाई झोडगे यांचे निधन.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.