१० मार्च रोजी झालेले जन्म.
१६२८: इटालियन डॉक्टर मार्सेलिओ माल्पिघी लादेन यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर १६९४)
१९१८: गायक आणि अभिनेता सौदागर नागनाथ गोरे उर्फ छोटा गंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर १९९७)
१९२९: कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म.
१९३९: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचा जन्म (निधन: ६ फेब्रुवारी १९३९)
१९४५: केंद्रीय रेल्वे मंत्री माधवराव शिवाजीराव शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर २००१ – मैनपुरी, उत्तर प्रदेश)
१९५७: अल कायदा या आतंकी संस्थेचे संस्थापक ओसामा बिन लादेन यांचा जन्म. (मृत्यू: २ मे २०११)
१९७४: ट्विटर चे सहसंस्थापक बिझ स्टोन यांचा जन्म.