१० ऑक्टोबर – दिनविशेष

१० ऑक्टोबर – दिनविशेष

जागतिक मानसिक आरोग्य दिन

जागतिक लापशी दिन

जागतिक मृत्यू दंड विरोधी दिन

  • १० ऑक्टोबर – घटना
    १० ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना. १८४६: इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन चा शोध लावला. १९११: चीनमध्ये किंग वंशाचा शेवट. १९१३: पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले. १९४२: सोव्हिएत युनियनचे ऑस्ट्रेलिया […]
  • १० ऑक्टोबर – जन्म
    १० ऑक्टोबर रोजी झालेले जन्म. १९३३:  भारतीय क्रिकेटपटू (महाराष्ट्र) सदाशिव पाटील यांचा जन्म. (निधन: १५ सप्टेंबर २०२०) १७३१: हायड्रोजन आणि आॅरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञहेन्री कॅव्हेंडिश यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१०) १८३०: स्पेनची राणी इसाबेला (दुसरी) […]
  • १० ऑक्टोबर – मृत्यू
    १० ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू. १८९८: अष्टपैलू लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८५८) १९११: जॅक डॅनियल चे संस्थापक जॅक डॅनियल यांचे निधन. १९६४: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते गुरू दत्त यांचे निधन. (जन्म: ९ जुलै […]