११ एप्रिल रोजी झालेल्या घटना.

१९१९: इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.

१९७०: अपोलो-१३ यानाचे प्रक्षेपण झाले.

१९७९: युगांडाचे हुकूमशहा इदी अमीन सत्ता सोडून पळून गेले.

१९७६: ऍपल कंपनी चे ऍपल १ हे कॉम्पुटर तयार झाले.

१९८६: हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडेसहा कोटी किलोमीटर अंतरावरून गेला.

१९९२: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.

१९९९: अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.