११ एप्रिल – जागतिक पार्किन्सन दिन – दिनविशेष
११ एप्रिल – घटना
१९१९: इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.
१९९९: अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
११ एप्रिल – जन्म
१७५५: कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचा जन्म.
१८२७ : श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
११ एप्रिल – मृत्यू
२०००: कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे यांचे निधन.
२०१५: भारतीय लष्करचे जनरल लेफ्टनंट हनुतसिंग राठोड यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.