११ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म.

१८००: छायाचित्रणकलेचा पाया घालणारे हेन्‍री फॉक्स टॅलबॉट यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १८७७)

१८३९: अमेरिकन संशोधक अल्मोन स्ट्राउजर यांचा जन्म. (मृत्यू: २६ मे १९०२)

१८४७: अमेरिकन संशोधक आणि उद्योजक थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९३१)

१९३२: भारतीय तेलगू अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शकरवी कोंडाला राव यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै २०२०

१९३७: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बिल लॉरी यांचा जन्म.

१९४२: कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च २००३)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.