११ जुलै रोजी झालेले मृत्यू.

१९८९: ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक निर्माता सर लॉरेन्स ऑलिव्हिये यांचे निधन. (जन्म: २२ मे १९०७)

१९९४: परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे बॉम्बे सॅपर्स चे अधिकारी मेजर रामराव राघोबा राणे यांचे निधन.

२००३: कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक सुहास शिरवळकर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९४८)

२००९: गीतकार शांताराम नांदगावकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९३६)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.