११ ऑक्टोबर – दिनविशेष

११ ऑक्टोबर – दिनविशेष

  • ११ ऑक्टोबर – घटना
    ११ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना. १८५२: युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी या ऑस्ट्रेलियातील विद्यापीठची स्थापना. १९८७: श्रीलंकेत भारतीय पीस रक्षक फोर्सद्वारे ऑपरेशन पवन ची सुरवात झाली. २००१: व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर. २००१: पोलरॉईड कार्पोरेशनने दिवाळखोरी जाहीर केली.
  • ११ ऑक्टोबर – जन्म
    ११ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म. १८७६: बंगाली कथालेखक व कादंबरीकार चारुचंद्र बंदोपाध्याय यांचा चांचल, माल्डा, बांगला देश येथे जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९३८ – कलकत्ता) १९०२: स्वातंत्र्यसैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९७९ – पाटणा, बिहार) […]
  • ११ ऑक्टोबर – मृत्यू
    ११ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू. १८८९: ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस्कॉट ज्यूल यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८१८) १९६८: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९०९) १९८४: आक्रमक डावखुरे […]