१२ एप्रिल रोजी झालेले जन्म.

ख्रिस्तपूर्व ५९९: जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर यांचा जन्म.

१३८२: मेवाडचा महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा संग यांचा जन्म.

१८७१: लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९३०)

१९१०: सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु. भा. भावे यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९८०)

१९१४: संवाद व गीतलेखक कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९९५)

१९१७: सलामीचे फलंदाज तसेच डावखुरे मंदगती गोलंदाज विनू मांकड यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९७८)

१९३२: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री तामिळ नेते लक्ष्मण कादिरमगार यांचा जन्म.

१९३५: मध्य प्रदेशचे २२ वे राज्यपाल लालजी टंडन यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै २०२०)

१९४३: केंद्रीय मंत्री सुमित्रा महाजन यांचा जन्म.

१९५४: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९८९)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.