१२ एप्रिल

१२ एप्रिल – दिनविशेष

१२ एप्रिल – घटना

१९६१: रशियाचे युरी गागारिन अंतराळात भ्रमण करणारे पहिला अंतराळवीर असून त्यांनी १०८ मिनिटात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
२००९: झिम्बाब्वेने अधिकृतरीत्या झिम्बाब्वेचे डॉलर हे चलन सोडून दिले.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


१२ एप्रिल – जन्म

ख्रिस्तपूर्व ५९९: जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर यांचा जन्म.
१९१०: सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु. भा. भावे यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


१२ एप्रिल – मृत्यू

१७२०: बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा यांचे निधन.
२००१: स्माईली चे जनक हार्वे बॉल यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.