१२ जानेवारी – दिनविशेष
राष्ट्रीय युवा दिन
- १२ जानेवारी – घटना१२ जानेवारी रोजी झालेल्या घटना. १७०५: सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली. १९१५: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला. १९३१: सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी देण्यात आली. १९३६: डॉ. बाबासाहेब […]
- १२ जानेवारी – जन्म१२ जानेवारी रोजी झालेले जन्म. १५९८: राजमाता जिजाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १६७४) १८५४: विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट १९३०) १८६३: भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे नरेन्द्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९०२) […]
- १२ जानेवारी – मृत्यू१२ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १९४४: लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी यांचे निधन. (जन्म: २८ एप्रिल १८५४) १९६६: स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ यांचे […]