१२ जुलै रोजी झालेले जन्म.

ख्रिस्त पूर्व १००: रोमन सम्राट ज्यूलियस सीझर यांचा जन्म.

१८१७: अमेरिकन लेखक व विचारवंत हेन्‍री थोरो यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १८६२)

१८५२: अर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष हिपोलितो य्रिगोयेन यांचा जन्म.

१८५४: संशोधक इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक जॉर्ज इस्टमन यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १९३२)

१८६४: अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९४३)

१९०९: प्रथितयश दिग्दर्शक बिमल रॉय यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९६६)

१९१३: इंग्रजी लेखक मनोहर माळगावकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून २०१०)

१९२०: सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंतविष्णू चंद्रचूड यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै २००८)

१९४७: भारतीय क्रिकेट खेळाडू पूचिया कृष्णमूर्ती यांचा जन्म.

१९६१: भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माते शिव राजकुमार यांचा जन्म.

१९६५: क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.