१२ जुलै रोजी झालेले मृत्यू.

१६६०: बाजी प्रभू देशपांडे यांचे निधन.

१९१०: रॉल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक चार्ल्स रोलस् यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १८७७)

१९४९: आयर्लंड चे पहिले राष्ट्राध्यक्ष डग्लस हाइड यांचे निधन.

१९९४: हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील पटकथाकार वसंत साठे यांचे निधन.

१९९९: हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्र कुमार यांचे निधन. (जन्म: २० जुलै १९२९)

२०१२: मुष्टीयोद्धा आणि अभिनेता दारासिंग यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९२८)

२०१३: चित्रपट अभिनेता प्राणकृष्ण सिकंद ऊर्फ प्राण यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १९२०)

२०१३: बोस कॉर्पोरेशन चे स्थापक अमर बोस यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १९२९)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.