१२ जून रोजी झालेले मृत्यू.

१९६४: मराठी भाषेचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १८९२ – इस्लामपूर, सांगली)

१९७८: चिनी भाषेमधील कवी, लेखक आणि इतिहासकार गुओ मोरुओ यांचे निधन.

१९८१: भारताचे ७ वे सरन्यायाधीश प्र. बा. गजेंद्रगडकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९०१)

१९८३: कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री नॉर्मा शिअरर यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९०२)

२०००: मराठी लेखक, कवी, नाटककार आणि अभिनेता पु.ल. देशपांडे यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९१९)

२००३: हॉलीवूड अभिनेता ग्रेगरी पेक यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९१६)

२०१५: भारतीय मूर्तिकार नेकचंद सैनी यांचे निधन.(जन्म: १५ डिसेंबर १९२४)

२०२०: भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेत ७ वेळा आमदार पारसनाथ यादव यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९४९) 

२०२०: उर्दू कवी, अभ्यासक आणि पत्रकार आनंद मोहन झुत्शी गुलजार देहलावी यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १९२६)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.