१३ एप्रिल

१३ एप्रिल – दिनविशेष

१३ एप्रिल – घटना

१६९९: गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.
१९१९: जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


१३ एप्रिल – जन्म

१८९५: भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म.
१९५६: अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


१३ एप्रिल – मृत्यू

१९७३: अभिनेता दिग्दर्शक बलराज सहानी यांचे निधन.
१९८८: महाराष्ट्र केसरी हिरामण बनकर यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.