१३ फेब्रुवारी – दिनविशेष

१३ फेब्रुवारी – दिनविशेष

जागतिक रेडीओ दिन

  • १३ फेब्रुवारी – घटना
    १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना. १६३०: आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्‍हाणपूर येथे पोहोचला. १६६८: स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली. १७३९: कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत […]
  • १३ फेब्रुवारी – जन्म
    १३ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म. १७६६: प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १८३४) १८३५: अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचा जन्म. (मृत्यू: २६ मे १९०८) १८७९: प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचा जन्म. (मृत्यू: […]
  • १३ फेब्रुवारी – मृत्यू
    १३ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू. १८८३: जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक रिचर्ड वॅग्‍नर यांचे निधन. (जन्म: २२ मे १८१३) १९०१: गायक नट लक्ष्मण बापूजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १८६३) १९६८: संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक गोपाळकृष्ण […]