१३ जुलै रोजी झालेले जन्म.

१८९२: जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९७७)

१९४२: अमेरिकन अभिनेता हॅरिसन फोर्ड यांचा जन्म.

१९४४: रुबिक क्यूब चे निर्माते एर्नो रुबिक यांचा जन्म.

१९५३: वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू लॅरी गोम्स यांचा जन्म.

१९६४: भारतीय क्रिकेट खेळाडू उत्पल चॅटर्जी यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.