१३ नोव्हेंबर – दिनविशेष

१३ नोव्हेंबर – दिनविशेष

जागतिक दयाळूपणा दिन

  • १३ नोव्हेंबर – घटना
    १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना. १८४१: जेम्स ब्रॅडी यांना प्राण्यांच्या आकर्षणामुळे संमोहन विषयावर अभ्यास करण्याला प्रोत्साहन मिळाले. १८६४: ग्रीस देशाने नवीन संविधान स्वीकारले जाते. १९१३: रवीन्द्रनाथ टागोर यांना स्वीडिश अॅकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पारितोषिक […]
  • १३ नोव्हेंबर – जन्म
    १३ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म. १७८०: शिख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजितसिंग यांचा जन्म. (मृत्यू: २७ जून १८३९) १८५०: इंग्लिश लेखक व कवी आर. एल. स्टीव्हनसन यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १८९४) १८५५: आद्य मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म. […]
  • १३ नोव्हेंबर – मृत्यू
    १३ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू. १७४०: प्राचीन मराठी कवी कृष्णदयार्णव यांचे निधन. १९५६: शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार इंदुभूषण बॅनर्जी यांचे निधन. (जन्म: १ नोव्हेंबर १८९३ – मेखलीगंज, कुच बिहार, पश्चिम बंगाल) २००१: ज्येष्ठ लेखिका […]