१३ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म.

१८७७: स्वातंत्र्यसेनानी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते भुलाभाई देसाई यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९४६)

१९११: चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर २००१)

१९२४: भारतीय राजकारणी मोतीरु उदयम यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २००२)

१९२५: ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल २०१३)

१९३६: भारतीय वीणा वादक आणि संगीतकार चित्ती बाबू यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९९६)

१९४१: इंग्लिश क्रिकेटपटू जॉन स्‍नो यांचा जन्म.

१९४३: सऊबर एफ १ चे संस्थापक पीटर सऊबर यांचा जन्म.

१९४८: पाकिस्तानी सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १९९७)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.