१३ ऑक्टोबर – दिनविशेष

१३ ऑक्टोबर – दिनविशेष

आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन

  • १३ ऑक्टोबर – घटना
    १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना. ५४: नीरो १७व्या वर्षी रोमन सम्राट बनला. १७७३: चार्ल्स मेसियर यांनी व्हर्लपूल गॅलेक्सीचा शोध लावला. १८८४: ग्रिनिच जवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानून आंतरराष्ट्रीय मान्यता त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली […]
  • १३ ऑक्टोबर – जन्म
    १३ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म. १८७७: स्वातंत्र्यसेनानी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते भुलाभाई देसाई यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९४६) १९११: चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर २००१) १९२४: भारतीय राजकारणी मोतीरु उदयम यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २००२) […]
  • १३ ऑक्टोबर – मृत्यू
    १३ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू. १९६५: डी. डी. टी. या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ पॉल हर्मन म्युलर यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८९९ – ओल्टेन, स्वित्झर्लंड) १२४०: दिल्ली […]