१४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

१४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – दिनविशेष

१४ एप्रिल – घटना

१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज रात्री ११:४० वाजता (स्थानिक वेळ) उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर धडकले.
१९९५: टेबल टेनिसमधे सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


१४ एप्रिल – जन्म

१८९१: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म.
१९२२: मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


१४ एप्रिल – मृत्यू

१९५०: भारतीय तत्त्ववेत्ते योगी रमण महर्षी तथा वेंकटरमण अय्यर समाधिस्थ झाले.
१९६२: भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.