१४ ऑगस्ट – संस्कृत दिन.

१४ ऑगस्ट – घटना

१६६०: मुघल फौजांनी चाकणचा किल्ला ताब्यात घेतला. १८६२: कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना. १८६२: मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना. १८९३: मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश. १९४५:...

१४ ऑगस्ट – जन्म

१७७७: डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १८५१) १९०७: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील गोदावरी परुळेकर यांचा जन्म. (मृत्यू:...

१४ ऑगस्ट – मृत्यू

१९५८: मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट याचं निधन. (जन्म: १९ मार्च १९००) १९८४: १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर...