१४ डिसेंबर रोजी झालेले जन्म.

१५०३: प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता नोट्रे डॅम (Nostradamus) यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १५६६)

१५४६: डच खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १६०१)

१८९५: इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९५२)

१९१८: योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०१४)

१९२४: अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक राज कपूर यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९८८)

१९२८: गायक व नट प्रसाद सावकार यांचा जन्म.

१९३४: चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक श्याम बेनेगल यांचा जन्म.

१९३९: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)

१९४६: राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९८०)

१९५३: भारतीय लॉनटेनिसपटू विजय अमृतराज यांचा जन्म.

१९८४: भारतीय अभिनेते आणि निर्माते राणा दग्गुबटी यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.