१४ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू.

१४०५: मंगोलियाचा राजा तैमूरलंग यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १३३६)

१९७४: आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९००)

१९७५: इंग्लिश लेखक पी. जी. वूडहाऊस यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १८८१)

१९७५: ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ ज्यूलियन हक्सले यांचे निधन. (जन्म: २२ जून १८८७)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.