१४ जानेवारी – दिनविशेष
भूगोलदिन
- १४ जानेवारी – घटना१४ जानेवारी रोजी झालेल्या घटना. १७६१: मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला. १९२३: विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली. १९४८: लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र […]
- १४ जानेवारी – जन्म१४ जानेवारी रोजी झालेले जन्म. १८८२: संततिनियमन आणि लैंगिक शिक्षणावर काम करणारे कृतीशील विचारवंत रघुनाथ धोंडो कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९५३) १८८३: जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर निना रिकी यांचा जन्म. (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९७०) १८९२: भारतीय क्रिकेटपटू दिनकर बळवंत […]
- १४ जानेवारी – मृत्यू१४ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १७४२: धुमकेतू साठी प्रसिद्ध असलेले ब्रिटीश अंतरीक्षशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १६५६) १७६१: पानिपतच्या तिसर्या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १७३०) १७६१: पानिपतच्या ३ र्या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ […]