१५ एप्रिल – जागतिक कला दिन / जागतिक सांस्कृतिक दिन

१५ एप्रिल – जागतिक कला दिन / जागतिक सांस्कृतिक दिन – दिनविशेष

१५ एप्रिल – घटना

१८९२: जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.
१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


१५ एप्रिल – जन्म

१४५२: इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ लिओनार्डो डा विंची यांचा जन्म.
१४६९: शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


१५ एप्रिल – मृत्यू

१७९४: पंडीतकवी मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ मोरोपंत यांचे निधन.
१८६५: अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची जॉन बूथ याने हत्या केली.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.