१५ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म.

१५६४: इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गॅलेलिओ गॅलिली यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १६४२)

१७१०: फ्रान्सचा राजा लुई (पंधरावा) यांचा जन्म. (मृत्यू: १० मे १७७४)

१८२४: बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा यांचा जन्म. (मृत्यू: २६ जुलै १८९१)

१९३४: स्विस संगणक शास्त्रज्ञ व पास्कल प्रोग्रामिंग लॅग्वेज निर्माते निकालूस विर्थ याचा जन्म.

१९४९: दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी २०१४)

१९५६: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डेसमंड हेन्स यांचा जन्म.

१९७९: न्यूझीलंडचा क्रिकेटपटू हामिश मार्शल यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.