१५ फेब्रुवारी

१५ फेब्रुवारी – घटना

३९९: सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. १८७९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली. १९३९: काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा...

१५ फेब्रुवारी – जन्म

१५६४: इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गॅलेलिओ गॅलिली यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १६४२) १७१०: फ्रान्सचा राजा लुई (पंधरावा) यांचा जन्म. (मृत्यू: १० मे १७७४) १८२४: बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले...

१५ फेब्रुवारी – मृत्यू

१८६९: ऊर्दू शायर मिर्झा ग़ालिब यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १७९७) १९४८: हिन्दी कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांचे निधन. (जन्म: १६ ऑगस्ट १९०४) १९५३: किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक सुरेशबाबू माने यांचे निधन. १९८०: कुष्ठरोग्यांची...