१६ एप्रिल – जागतिक ध्वनी दिन

१६ एप्रिल – जागतिक ध्वनी दिन – दिनविशेष

१६ एप्रिल – घटना

१८५३: भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.
१९४८: राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना झाली.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


१६ एप्रिल – जन्म

१८६७: ऑर्व्हिल राइट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राइट यांचा जन्म.
१८८९: विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅपलिन यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


१६ एप्रिल – मृत्यू

१८५०: मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम च्या संस्थापिका मेरी तूसाँ यांचे निधन.
१९६६: शांतीनिकेतन मधील जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.