१६ जून रोजी झालेले जन्म.

१७२३: स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता अ‍ॅडम स्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १७९०)

१९२०: गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंत कुमार यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९८९)

१९३६: प्रसिद्ध ऊर्दू कवी अखलाक मुहम्मद खान उर्फ शहरयार यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी २०१२)

१९५०: भारतीय अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म.

१९६८: आम आदमी पार्टी चे संस्थापक, समाजसेवक व सनदी अधिकारी अरविंद केजरीवाल यांचा जन्म.

१९९४: गायिका आर्या आंबेकर यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.