१७ एप्रिल – जागतिक हिमोफिलिया दिन

१७ एप्रिल – जागतिक हिमोफिलिया दिन – दिनविशेष

१७ एप्रिल – घटना

१९५०: बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.
१९५२: पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


१७ एप्रिल – जन्म

१४७८: हिंदी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य संत सूरदास यांचा जन्म.
१९१६: जगातील पहिल्या महिला पंतप्रधान तर श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


१७ एप्रिल – मृत्यू

१९७५: भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन.
२००४: कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सौंदर्या यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.