१७ जून रोजी झालेले मृत्यू.

१६३१: शाहजहानची पत्नी मुमताज महल यांचे  निधन. (जन्म: २७ एप्रिल १५९३)

१२९७: ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला. (जन्म: २९ जानेवारी १२७४)

१६७४: राजमाता जिजाबाई यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १५९८)

१८९३: भारताचे १४ वे राज्यपाल जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांचे  निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १७७४)

१८९५: थोर समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर यांचा दारिद्र्य आणि दमा या विकाराने मृत्यु. (जन्म: १४ जुलै १८५६)

१९२८: ओरिसातील समाजसुधारक गोपबंधूदास तथा उत्कलमणी यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १८७७)

१९६५: अभिनेते मोतीलाल राजवंश ऊर्फ मोतीलाल यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१०)

१९८३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक शरद पिळगावकर यांचे निधन.

१९९६: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९१५)

२००४: सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती पारीख यांचे निधन.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.