१७ मार्च रोजी झालेले जन्म.

१८६४: भारतीय अभियंता जोसेफ बाप्टीस्ता यांचा जन्म.

१९०९: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००१)

१९२०: बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७५)

१९२७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र विश्वास यांचा जन्म.

१९७५: भारतीय अभिनेता, गायक पुनीथ राजकुमार यांचा जन्म.

१९७९: अभिनेता शर्मन जोशी यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.