१७ मे रोजी झालेल्या घटना.

१७९२: न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना झाली

१८७२: इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला.

१९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी बेल्जियममधील ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.

१९४९: भारताचा राष्ट्रकुलामधे राहण्याचा निर्णय.

१९८३: लेबाननमधुन सैन्य काढुन घेण्याच्या करारावर लेबानन, इस्त्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या.

१९९०: जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार रोगांच्या यादीतून काढून टाकले.

१९९५: जॅक शिराक फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.

२००४: अमेरिकेतील पहिला कायदेशीर समलिंगी विवाह झाला.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.