१७ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.

१६३०: बाेस्टन शहराची स्थापना झाली.

१९४८: हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.

१९५७: मलेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

१९८३: वनीसा विल्यम्स १ ली कृष्णवर्णीय मिस अमेरिका.

१९८८: दक्षिण कोरियातील सेऊल येथे २४ व्या ऑलिम्पिक स्पर्धां सुरू.

२००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांनंतर न्यूयॉर्कस्टॉक एक्स्चेंज पुन्हा सुरू झाले.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.